२६/११ च्य अतिरेकी हल्ल्यात ठार झालेल्या मुंबई पूर्व विभागाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त अशोक कामटे यांच्या पत्नी. श्रीमती कामटे यांनी बी.एस.एल., एल.एल.बी ची पदवी घेतली असून सिम्बायोसीस विद्यापीठातून कामगार कायदे आणि कामगार कल्याण या विषयातील पदव्युत्तर शिक्षणही पूर्ण केले आहे.
लेखकाचे चित्र