टेम्सच्या लाल लहरी हे अतिशय सुंदर पुस्तक सौ. उषा पराण्डे यांनी लिहिले आहे.
इंग्लंड मधील एक नदी आहे थेम्स (टेम्स) म्हणतात तिला. रक्त संग्रामात तिचे पाणी लाल कसे झाले होते या सत्य इतिहासाची ही कहाणी अतिशय ओघवत्या शैलीत सौ. उषा पराण्डे यांनी सांगितली आहे. आवर्जून वाचावे असे हे पुस्तक आहे.
भाषा
मराठी
आवृत्ती
बहुतेक १९८५
किंमत
250.00