किसान नियोजक वापरा-प्रगती साधा
आपल्या शेतीच्या सर्व जमाखर्चाच्या नोंदी अचूक करा आणि प्रत्येक टप्प्यावर त्यानुसार अंदाज घेऊन शेतीची पुढील दिशा बदला. फक्त थोडा खर्च करा, किसान नियोजक वापरा आणि त्याचा लाभ बघा! शेती संबंधित सर्व जमा खर्चाच्या नोंदी ठेवण्याचे सुलभ साधन. हिशोब खर्चाची वेगळी वही ठेवायची गरज नाही. शिवाय पान रचनाही अशी की, केव्हाही पासून वर्ष सुरू करू शकता.
भाषा
मराठी
आवृत्ती
प्रथम
किंमत
100.00
प्रकाशक
पृष्ठसंख्या
240