रुढ अर्थाने हा कथा संग्रह नाही, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात काम करताना आलेले 'विदारक' अनुभव पाटकरांनी इथे 'कथा' शैलीचा आधार घेउन मांडले आहेत. लेखक प्रविण पाटकर भाषा मराठी आवृत्ती १९९६ प्रकाशक मॅजेस्टिक प्रकाशन कथा संग्रह