वॉर्ड नंबर पाच, केईएम

वॉर्ड नंबर पाच, केईएम हा प्रस्तूत लेखकाला मिळालेला वॉर्ड. या वॉर्डमधे आलेला प्रत्येक रुग्ण डॉ. बापटांसाठी एक आव्हानच. शरद पवार असो किंवा सतीश राजे, दादा कोंडके असे वा दत्तू मिस्त्री अथवा एखादा सर्वसामान्य कर्मचारी.. त्याची पत, प्रतिष्ठा न पाहता शल्यचिकित्सक डॉ. बापटांनी त्यांच्यावर सारख्याच आपुलकीने उपचार केले आहेत. त्या वॉर्डमधे दाखल झालेल्या प्रसिद्ध, अप्रसिद्ध व सर्वसामान्य रुग्णांची व त्यायोगे एका डॉक्टरचे आत्मचरीत्र म्हणजे हे पुस्तक.

भाषा
मराठी
आवृत्ती
२
किंमत
200.00
प्रकाशक
पृष्ठसंख्या
301