जावे तिच्या वंशा

मुंबईच्या एकूणच धकाधकीच्या जीवनात त्यातल्या त्यात स्त्री-जीवन कसे असते हे छोट्या छोट्या कथांमधून लेखिकेने मोठ्या समर्थपणे मांडले आहे. स्वतःची एक स्वतंत्र दृष्टी हे या लेखनाचे मोठे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.

भाषा
मराठी
किंमत
175.00