नमस्कार रसिक वाचकहो,
आपणास सुवर्णमहोत्सवी महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!
पुस्तकविश्वच्या पदार्पणाच्या दिवशीच आपण दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल मी आपले आभार मानतो.
ही चर्चा सुरु करण्याचा उद्देश या संकेतस्थळाबद्दलचे आपले अभिप्राय/सूचना नोंदवुन घेणे हा आहे. कृपया इथे ते नोंदवावेत.
धन्यवाद.