स्मृतीचित्रे

स्मृतीचित्रे हे केवळ आत्मचरित्र नाही, तर तो १८६०-१९२० या कालखंडातील सामाजिक इतिहास आहे. बाळबोध मराठीतून लक्ष्मीबाईंनी त्यांच्या आयुष्यात आलेले अनुभव कथन केले आहेत.

भाषा
मराठी
आवृत्ती
पाचवी, २००८
किंमत
300.00
प्रकाशक
पृष्ठसंख्या
458