'व्यक्ती आणि वल्ली' हे पु. ल. देशपांडे ह्यांच्या काल्पनिक व्यक्तिरेखांच्या संग्रहाचे नाव आहे. इ.स. १९४४ मध्ये 'अभिरुची' नावाच्या मासिकात पु. लं. नी 'भय्या नागपुरकर' नावाचे काल्पनिक व्यक्तिचित्र लिहिले. तेव्हापासून ई. स. १९६१ पर्यंत लिहिलेल्या व्यक्तिचित्रांचा या संग्रहात समावेश केला गेला आहे. पहिल्या ४ आव्रुत्त्यांत १८ व्यक्तिचित्रांचा समावेश होता. नंतर "तो" आणि "हंड्रेड पर्सेंट पेस्तनकाका" ही दोन व्यक्तिचित्रे पुस्तकात घालण्यात आली.
[संपादन] व्यक्ति रेखा
* चितळे मास्तर
* नंदा प्रधान
* सखाराम गटणे
* नारायण
* अंतू बर्वा
* नाथा कामत
* रावसाहेब
* गजा खोत
* हरितात्या
* हंड्रेड पर्सेंट पेस्तनकाका
* बोलट
* ते चौकोनी कुटंब
* दोन वस्ताद
* अण्णा वडगावकर
* परोपकारी गंपू
* नामू परीट
* भय्या नागपूरकर
* लखू रिसबूड
* बापू काणे
* तो
* बबडू