सावरकर वि. दा.

स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणून ओळखले जाणारे विनायक दामोदर सावरकर हे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील एक अध्वर्यू होते. सावरकरांनी केलेला संघर्ष आणि त्यांची तत्त्वे आजही मार्गदर्शक आहेत. सावरकरांनी केवळ थोरांची चरित्रे नाही लिहिली तर इतिहास जिवंत करुन त्याद्वारे लाखो तरुणांना स्वातंत्र्ययुद्धाची प्रेरणा दिली. तसेच स्वतःचे अनुभव शब्दबद्ध करुन भविष्यातील पिढ्यांना मार्गदर्शन होईल याचीही सोय करुन ठेवली होती. तर अशा या महान क्रांतीकारक स्वातंत्र्यवीर सावरकरांची पुस्तके वाचकांचे ग्रंथालय आणि अनुभवविश्वही समृद्ध करेन यात शंका नाही

लेखकाचे चित्र