इंग्रज, पोर्तुगीज, फ्रेंच, सिद्याची अनेक जहाजे त्याने लुटली, बुडवली मराठे त्याला राजा कृष्णाजी भट म्हणत गोरे त्याला समुद्रावरचा लुटेरा म्हणत 1927 च्या जून महिन्यात ब्रिटिश आरमाराची चार लढाऊ जहाजे मुंबईच्या बंदरात अचानक आग लागून एका रात्रीत खाक झाली ती कृष्णाजी भटाने केली. लेडी लिलियन गीफर्ड तेव्हा राजा कृष्णाजी भटासोबत होती. बखर तिनेच लिहिली
भाषा
मराठी
आवृत्ती
पहिली
किंमत
150.00
प्रकाशक
पृष्ठसंख्या
133