हे पुस्तक जरी पाश्चात्य समाजातील चालीरीती, बंधने, अभिरूचि तसेच औपचारीकता, सौजन्य आदिंची समर्थ ओळख करून देणारे विलक्षण सुंदर पुस्तक असले तरी पौर्वात्य समाजाला देखील या पुस्तकामधून बरेच काही शिकण्यासारखे आहे.
भाषा
इंग्रजी
किंमत
23.10
प्रकाशक
पृष्ठसंख्या
745