गोदावरी परुळेकर (१९०८ - ऑक्टोबर ८, १९९६) या भारतीय स्वातंत्र्यसैनिक आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या होत्या. त्यांना 'जेंव्हा माणुस जागा होतो' साठी १९७२ चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता.
त्यांनी वारली अदिवासींसाठीच्या उभारलेल्या लढ्याची माहिती इथे मिळेल.
सदर माहिती मराठी विकिपिडियावरून साभार.
जन्मतारिख
1908