पतसंस्थेच्या दैनंदिन कामकाजासंबंधीच्या सर्व पैलूंचे अद्ययावत, समग्र व समर्थ मार्गदर्शनपर पहिले व एकमेव पुस्तक. संस्थेचे प्रत्येक संचालक व शाखा यांना उपयुक्त. समाविष्ट विषय : १) पतसंस्था-काल, आज आणि उद्या २) सहकारी कायदा : नियम व पोटनियम ३) सभासदत्व ४) निधी व्यवस्थापन ५) ठेव व्यवहार ६) हिशेब व्यवस्थापन ७) कर्ज व्यवहार ८) कर्ज वसुली ९) निष्क्रिय जिंदगी १०) सभा व्यवस्थापन ११) कर्मचारी व्यवस्थापन १२) कार्यालयीन व्यवस्थापन १३) शाखा व्यवस्थापन १४) संचालक आणि व्यवस्थापन १५)ग्राहक सेवा
भाषा
मराठी
आवृत्ती
प्रथम - २००८
किंमत
350.00
प्रकाशक
पृष्ठसंख्या
208