नगरकर किरण

वादग्रस्त पण परखड आणि मार्मिक लेखन करणारे म्हणून किरण नगरकर प्रसिद्ध आहेत
सात सक्कं त्रेचाळीस या पहिल्याच कादंबरीला मराठी साहित्याला वेगळे वळण देणारी कादंबरी म्हणून सन्मान मिळाला तरीही त्यांचे जास्त लेखन इंग्रजीतूनच झाले आहे.
ककल्ड या कादंबरीला विदेशात मिळालेले यश अद्वितियच आहे. मराठीतही प्रतिस्पर्धी या नावाने ककल्डचा अनुवाद झाला आहे.

लेखकाचे चित्र