मूळ लेखक- डेबोरा एलिस
अफगाणिस्तानातील तालिबानी राजवट म्हणजे काय ह्याची थरारक जाणीव करून देणारी कादंबरी
अफगाणिस्तान, तेथील तालिबानी राजवट ह्यांच्या अंगावर शहारे आणणाऱ्या बातम्या आपण वाचलेल्या आहेत. तालिबानी राजवट स्त्रियांचे घराबाहेर पडणे मुश्कील करते. मुलींच्या शाळा बंद पाडल्या जातात. माणसे न कळता अचानक बेपत्ता होतात. पुस्तकातील नायिका दहा वर्षांची चिमुरडी आहे. बाबा घरातून नाहीसे होतात. घरी ती, तिची उपवर बहिण आणि एक तान्हा भाऊ इतकेच लोक राहतात. पोटाची खळगी भरण्यासाठी या मुलीला मुलगा बनवून घराबाहेर काम करण्यासाठी पाठवले जाते, व ती घरच्यांसाठी ब्रेड विनर ठरते.
भाषा
मराठी
आवृत्ती
पहिली
किंमत
100.00
प्रकाशक