जयकर पुपुल

पुपुल जयकर या इंदिरा गांधी यांच्या अतिशय जवळची मैत्रीण म्हणून ओळखल्या जात होत्या.
त्यांनी इंदिरा गांधींच्या जीवनपटाचे केलेले अवलोकन हे इंदिरा गांधींचे एक विश्वसनीय चरित्र म्हणूनच ओळखले जाते.