मोर्च्यात सामील झालेल्या सामान्य कष्टकरी बाईचे जीवन काय असते, तिची मुलं बाळ काय करतात, कुठे राहतात, दोन वेळच्या रोजी रोटीसाठी काय काय क्लृप्त्या वापरतात याचा विचार करणेसुद्धा आपल्या जिवावर येत असते. परंतु एका रणरागिणीची हकीकत हे कॉ. पार्वतीबाई भोर यांच्याबद्दलचे पुस्तक वाचताना आपले मध्यम वर्गीय विचार (थोडा काळ तरी!) नजरेआड होऊ लागतात व आपण अस्वस्थ होऊ लागतो.
भाषा
मराठी
किंमत
40.00
पृष्ठसंख्या
71